प्रवेश सुरु

प्रवेश प्रक्रिया

प्रत्यक्ष वा फोनद्वारे चौकशी

प्रत्यक्ष वा फोनद्वारे चौकशी

ऑनलाईन नोंदणी अर्ज करणे

ऑनलाईन नोंदणी अर्ज करणे

प्रवेशाच्या अटींची पूर्तता करणे

प्रवेशाच्या अटींची पूर्तता करणे

कागदपत्रांची पडताळणी

कागदपत्रांची पडताळणी

प्रवेशाची निश्चिती करणे

प्रवेशाची निश्चिती करणे

प्रवेशासाठी लिंक

प्रवेश प्रक्रिया

  1. प्रत्यक्ष वा फोनद्वारे चौकशी:
  2. ऑनलाईन नोंदणी अर्ज करणे:
    • मिळालेल्या लिंकमधून प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरावा. 
    • ६ एप्रिल २०२६ पासून नोंदणी सुरू आहे. 
    • सर्व माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे. 
  3. प्रवेशाच्या अटींची पूर्तता करणे:
    • सर्व अटी पूर्ण झाल्याशिवाय प्रवेशाचा विचार केला जाणार नाही.
    • पालकांनी शाळेच्या नियमांचे पालन करण्याची लेखी हमी द्यावी.
  4. कागदपत्रांची पडताळणी :
    • प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
    • प्रवेश सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
  5. प्रवेशाची निश्चिती करणे:
    • शुल्क भरल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल.
    • वेळेत शुल्क भरून प्रवेश निश्चित करावा.

आवश्यक कागदपत्रे

  • १. सेट नं.१ (कचेरीसाठी)
  • शासकीय हिरवा प्रवेश अर्ज ( प्रवेशाच्या दिवशी मिळेल. )
  • ऑनलाइन भरलेल्याअर्जाची प्रिंट
  • इ. १ ली प्रवेशासाठी - जन्माचा दाखला मूळ प्रत (कलर झेरॉक्स जोडू नये)
  • इ.२ री ते ४ थी साठी - पूर्वीची शाळा सोडल्याचा मूळ दाखला
  • जन्माचा दाखला झेरॉक्स प्रत
  • पाल्याचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत
  • आईचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • आईचे पॅनकार्ड झेरॉक्स प्रत
  • वडिलांचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • उत्पन्नाचा दाखला ( १ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्यास)
  • २. सेट नं.२ (वर्ग शिक्षकांसाठी)
  • विद्यार्थी माहिती पांढरा फॉर्म ( प्रवेशाच्या दिवशी मिळेल.)
  • जन्माचा दाखला झेरॉक्स प्रत
  • पाल्याचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • जातीचे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत
  • आईचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • आईचे पॅनकार्ड झेरॉक्स प्रत
  • वडिलांचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत
  • उत्पन्नाचा दाखला
  • विद्यार्थ्यास काही गंभीर आजार असेल तर संबंधित वैद्यकीय रिपोर्ट
  • एकल पालक - सिंगल पेरेंट असल्यास संबंधित दस्तऐवज
  • दत्तक पाल्य असल्यास संबंधित दस्तऐवज