- Events /
- ग्रो बॅग तयार करणे
ग्रो बॅग तयार करणे
७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलांनी नारळाच्या शेंड्यांपासून त्याचे धागे मोकळे करण्याचे काम केले. गेल्या आठवड्यात या नारळाच्या शेंड्या पाण्यात भिजत घातल्या होत्या व आज मुलांनी त्यातील धागे हाताने मोकळे केले. हे आता कुंड्या भरण्यासाठी, ग्रो बॅग भरण्यासाठी त्याच्या तळाशी नारळाच्या धाग्यांचा वापर करता येईल. ग्रो बॅग कशी भरायची, भरताना पालापाचोळ्याचा वापर कसा करायचा हे पण मुलांनी प्रात्यक्षिकासह अनुभवले.
कार्यक्रम
-
ग्रो बॅग तयार करणे
७ ऑक्टोबर २०२६ :आपल्या नवीन मराठी शाळेत मुलां ... Read More
-
डेक्कन एज्युकेशन सोस ...
११ ऑगस्ट २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ... Read More
-
लोकमान्य टिळक जयंती ...
२३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More
-
नवीन मराठी शाळेत पा ...
१८ जुलै २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More
-
नवीन मराठी शाळेत आषा ...
१५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More