प्रवेश सुरु
  • Events
  • /
  • नवीन मराठी शाळा - कृषी दिन

नवीन मराठी शाळा - कृषी दिन

नवीन मराठी शाळा -  कृषी दिन

आज महाराष्ट्र राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. आपल्या नवीन मराठी शाळेलाही बागेची,शेतीची परंपरा आहे. कृषी दिनाच्या निमित्ताने आज शाळेत अंजिराचे झाड लावण्यात आले. तसेच येणाऱ्या कृषी सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रम

  • लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांची केसरी वाडा येथे क्षेत्रभेट

    लोकमान्य टिळक जयंती ...

    २३ जुलै २०२६: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

  • नवीन मराठी शाळेत  पालखी सोहळा - ज्ञानपंढरी विठ्ठल नामाने दुमदुमली

    नवीन मराठी शाळेत पा ...

    १८ जुलै २०२६ :  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच् ... Read More

  • नवीन मराठी शाळेत आषाढ महिन्यातील प्रथम दिवस महाकवी कालिदास दिन साजरा.

    नवीन मराठी शाळेत आषा ...

     १५ जुलै २०२६ : नवीन मराठी शाळेत आषाढ महिन ... Read More

  • नवीन मराठी शाळा -  कृषी दिन

    नवीन मराठी शाळा - क ...

    आज महाराष्ट्र राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. ... Read More

  • नवीन मराठी शाळेत सामाजिक न्यायदिनानिमित्त कीर्तनातून शाहू महाराजांच्या विचारांचे प्रबोधन

    नवीन मराठी शाळेत साम ...

    २७ जून २०२६ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स