Achievement Spotlight
अडथळा शर्यत २०२५ स्पर्धेत मुले व मुलींच्या संघांचा उल्लेखनीय कामगिरी
चंद्रशेखर आगाशे कॉलेज आयोजित २०२५ अडथळा शर्यत स्पर्धेत इयत्ता तिसरी व चौथी वयोगटातील मुलांच्या संघाने ३० सहभागी संघांमध्ये चौथा क्रमांक मिळवून सन्मानचिन्ह व ₹ २,००० रोख बक्षीस प्राप्त केले. तसेच मुलींच्या संघाने ४० सहभागी संघांमध्ये पाचवा क्रमांक मिळवून सन्मानचिन्ह व ₹ २,००० रोख बक्षीस मिळवले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन !
More Achievements
नवीन मराठी शाळेचा गीतरामायण विश्वविक्रमात ऐतिहासिक ...
१३ डिसेंबर २०१६ रोजी सवाई गंधर्व महोत्सवाच्या व्यासपीठावर, न्यू इंग्लिश ...
Read More →
अडथळा शर्यत २०२५ स्पर्धेत मुले व मुलींच्या संघांचा ...
चंद्रशेखर आगाशे कॉलेज आयोजित २०२५ अडथळा शर्यत स्पर्धेत इयत्ता तिसरी व चौथी वय ...
Read More →
भालबा केळकर नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक व अभिनय प ...
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाट्य स्पर्धेत आमच्या शाळेच् ...
Read More →