Achievement Spotlight
भालबा केळकर नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक व अभिनय पारितोषिक
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाट्य स्पर्धेत आमच्या शाळेच्या 'जीवन त्यांना कळले हो !' या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावून 'राजा नातू करंडक' जिंकला. या शिवाय कु. नंदिनी यावलकर हिला उत्कृष्ट अभिनयासाठी 'नैपुण्य अभिनेत्री' हे विशेष पारितोषिक मिळाले. या नाटकाचे लेखन प्रिया इंदुलकर यांनी केले असून दिग्दर्शन प्रिया इंदुलकर व सुषमा घडशी यांनी केले आहे. या गौरवाने शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
More Achievements
नवीन मराठी शाळेचा गीतरामायण विश्वविक्रमात ऐतिहासिक ...
१३ डिसेंबर २०१६ रोजी सवाई गंधर्व महोत्सवाच्या व्यासपीठावर, न्यू इंग्लिश ...
Read More →
अडथळा शर्यत २०२५ स्पर्धेत मुले व मुलींच्या संघांचा ...
चंद्रशेखर आगाशे कॉलेज आयोजित २०२५ अडथळा शर्यत स्पर्धेत इयत्ता तिसरी व चौथी वय ...
Read More →
भालबा केळकर नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक व अभिनय प ...
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाट्य स्पर्धेत आमच्या शाळेच् ...
Read More →