ADMISSIONS OPEN

Achievement Spotlight

नवीन मराठी शाळेचा गीतरामायण विश्वविक्रमात ऐतिहासिक पराक्रम

नवीन मराठी शाळेचा गीतरामायण विश्वविक्रमात ऐतिहासिक पराक्रम

 १३ डिसेंबर २०१६ रोजी सवाई गंधर्व महोत्सवाच्या व्यासपीठावर, न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या मैदानावर, नवीन मराठी शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थीच्या १२५६ विद्यार्थ्यांनी गीतरामायण नृत्य-नाट्य सादरीकरण केले. वय वर्षे ६ ते १० या गटातील विद्यार्थ्यांनी सलग २ तास १० मिनिटे रंगतदार सादरीकरण करून 'वंडर बुक ऑफ लंडन' आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' या संस्थांकडून विश्वविक्रम प्राप्त केला. हा विक्रम "सर्वात मोठे धार्मिक महानाट्य" म्हणून नोंदविला गेला. 

More Achievements

नवीन मराठी शाळेचा गीतरामायण विश्वविक्रमात ऐतिहासिक पराक्रम

नवीन मराठी शाळेचा गीतरामायण विश्वविक्रमात ऐतिहासिक ...

 १३ डिसेंबर २०१६ रोजी सवाई गंधर्व महोत्सवाच्या व्यासपीठावर, न्यू इंग्लिश ...

Read More →
अडथळा शर्यत २०२५ स्पर्धेत मुले व मुलींच्या संघांचा उल्लेखनीय कामगिरी

अडथळा शर्यत २०२५ स्पर्धेत मुले व मुलींच्या संघांचा ...

चंद्रशेखर आगाशे कॉलेज आयोजित २०२५ अडथळा शर्यत स्पर्धेत इयत्ता तिसरी व चौथी वय ...

Read More →
भालबा केळकर नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक व अभिनय पारितोषिक

भालबा केळकर नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक व अभिनय प ...

 नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाट्य स्पर्धेत आमच्या शाळेच् ...

Read More →