Achievement Spotlight
सुंबरान व ट्री पब्लिक फाउंडेशन आयोजित आंतरशालेय पर्यावरण नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक
सुंबरान व ट्री पब्लिक फाउंडेशन आयोजित आंतरशालेय पर्यावरण नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत, दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी, इ. १ ली ते ३ री विभागातील ३० सहभागी शाळांमधून आमच्या शाळेच्या 'बीज अंकुरे अंकुरे' या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बक्षीसामध्ये ₹ १०,००० रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. या नाटकाचे लेखन पालक डॉ. सोनाली घाटणेकर यांनी केले असून दिग्दर्शन सौ. सोनाली घाटणेकर, सौ. अर्चना देव आणि सौ. सोनाली मुंढे यांनी केले होते. शाळेच्या या गौरवशाली यशाबद्दल अभिनंदन!
More Achievements
नवीन मराठी शाळेचा गीतरामायण विश्वविक्रमात ऐतिहासिक ...
१३ डिसेंबर २०१६ रोजी सवाई गंधर्व महोत्सवाच्या व्यासपीठावर, न्यू इंग्लिश ...
Read More →
अडथळा शर्यत २०२५ स्पर्धेत मुले व मुलींच्या संघांचा ...
चंद्रशेखर आगाशे कॉलेज आयोजित २०२५ अडथळा शर्यत स्पर्धेत इयत्ता तिसरी व चौथी वय ...
Read More →
भालबा केळकर नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक व अभिनय प ...
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाट्य स्पर्धेत आमच्या शाळेच् ...
Read More →